¡Sorpréndeme!

School Reopen In Maharashtra: राज्यातील कोविडमुक्त गावात 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरु होणार; \'हे\' असतील नियम

2021-07-06 270 Dailymotion

गेल्यावर्षीपासून बंद असलेल्या शाळा-कॉलेज  बाबतीत दिलासादायक बातमी समोर येत आहे. शालेय शिक्षण विभागाने ग्रामीण भागातील कोरोनामुक्त गावांमध्ये आठवी ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. पण त्यासाठी काही महत्वाचे नियम पाळणे बंधनकारक असणार आहे. जाणून घ्या काय आहेत ते नियम.